Tuesday 10 January 2017

Saver Re Mannaaa......!!!


सावर रे मना
( निकिता अ. भगत )

प्रथमा commissioner विनायाकारावाची एकुलती एक कन्या. नेहमीच बंधिस्थ वातावरणात वाढली. तसे विनायकराव अत्यंत इमानदार police ऑफिसर होते. पण .त्यांची मुलगी प्रथमा ....तिचे तिच्या college मित्र सुशांत वर प्रेम असतं. दोघे नंतर पळून जाऊन court marriage करतात. विनायकराव ह्या प्रकाराने खूप संतापतात. ते त्या दोघांना वेगळ करतात. प्रथमाला कोंडूनठेवतात तर सुशांतला आणि त्याच्या घरच्यांना kidnapping case मध्ये तुरूंगात टाकतात. त्याच्या वर divorce papers वर sign घेण्यासाठी त्याच्या वर 3rd degree पर्यंत अत्याचार करतात. विंयाकाराव क्रूरतेचा कळस गाठतात. ते सुशांत च्या आई वडील आणि भाऊ ह्यांना जीवाने ठार मारतात. आणि सुशांत ला देखील रेल्वेच्या रूळावर आडवा करून त्याच्या अंगावरून ट्रेन चालवतात.
इकडे विनायकराव प्रथमाला सुशांत आणि त्याच्या मृत्यूची खबर देतात. प्रथमाहे ऐकूनवेडी होते. तिला मेंटल assylum ला shock treatment दिली जाते. कलांतराने प्रथमा ठीक होते.
विनायकराव एका खोट्या आरोपाखाली फसतात. त्यातूनबाहेर पडण्यासाठी त्यांनागृहमंत्र्याची मदत घ्यावी लागते. गृहमंत्री अत्यंत तरुण असतो. विंयाकारावआणि गृहमंत्री सिद्धांत ह्यांच्यात एक करार होतो.
इकडे प्रथमालाखाण्यातून बेशुद्ध करून तिचे तिच्या नकळत सिधान्तशी लग्न लाऊन देतात. पुन्हा एकदा तिच्यावर विनायकराव अन्याय करतात.
सिद्धांत आणि सुशांत मध्ये खूप साम्य असत. आणि प्रथमाला ते जाणवत हि असतं.
इकडे विनायकराव वर सुशांत आणि त्याच्या घरच्यांना मारल्याचा आरोपावरून FIR होते आणि ती FIR सिद्धांत ने केली असते. जेव्हा विनायकरावांना हे कळत तेव्हा ते बंदूक घेऊन सिद्धांतला मारायला येतात.

तेव्हा सिद्धांतविनायाकारावांना म्हणतो,” किती वेळा मारणार विनायकराव , एकदा रेल्वेरूळावर मारून झाल त्या मेलेल्या सुशांत ला पुन्हा मारणार का ? “

Diwangi

दिवानगी
(निकिता अनिलराव भगत)
दस्तक ए आलंम आज फिर हुंआ...
तेरा हि चेहरा आज रूबरू हुआ...
इश्क़ मे तेरे मजबूर मै हुई
दिवाणी तेरी मशहूर मै हुई ....||

मोहब्बत मै सजा मैने पायी...
तेरे बिना जिंदगी नसीब मै आई ....
तेरा इश्क़ हि मेरा खुदा ..
आशिकी यह नही यह है दुंआ...||

तेरे लंबो से मेरी प्यास है बुझे...
तेरी बाहो मै मेरा आशियाना है सजे...
बिन तेरे जिंदगी दुश्वार हो गयी ...
प्यार मे तेरे मै बरबाद हो गयी...||

अब तोह मौत आये या कूछ और....
सहना है मुझको जुदायी का एक दौर...
साथ जो तेरा मुझे ये मिला

तोह सफल हो जाये मेरी जिंदगी कि डोर..||

आशिकी
(निकिता अनिलराव भगत)


एक दिल के पास तुही है
तेरे लिये हि ये धडकन है
तेरे प्यार कि हद नही...
 वो प्यार हि क्या जो हद के पार नही ||...

दिल कि दुनिया मे अब सिर्फ तुम हो
 यह इश्क़ का इजहार नही..
तेरी दिवानगी का फितूर हि सही....
पर वोह इश्क़ हि क्या जिसमे दिवानगी नही ||...

लम्हा लम्हा इंतजार का....
युही गुजर जायेगा....
 हम शायद आपके काबील नही ...
 पर फिर भी आप को हम से प्यार हो जायेग ||..

नाजूक यह घडी मुलाकात कि है ....
थोडे डरे आप,हम भी तोह सहमे से है....
 पल युही न ये गुजर जाये...
 लब्जो कि पहल भी तोह जरुरी है||

आप को युही निहारते रहे हम ....
इतना खूबसूरत मेरा साजन है....
 अब यह इश्क़ नही हमारे बस मे...

 बस तुही मेरी एक जन्नत है ||

Darrrr......!!!!




ना हैं किसीको खबर
फिर भी वोह हैं इधर
जूनून मैं उसके
जाएगी वो बिखर

संभल के ये हसीना
अनजान हैं यह डगर
कल क्या हो किसे पता
तू रह ना युही बेखबर

दहशत हैं उसकी
छा रही हैं सबपर
कत्ल पे कत्ल हो गये
किसे पता वो हैं किधर

कभी ना वो
सामने आएगा
पीछे से ही
मार जायेगा

मत भूल तू
वोह हैं यहाँ
संभल जा ..

खुद को बचा

सनक
(निकिता अनिलराव भगत)

आई वडील आणि नातेवाईकांना
लागलाय एकच ध्यास. .......
चला करूया ह्या पोरीचे
पिवळे हात..........

हा नाही बरा तो
पण नाही खरा
पोरगी  म्हणते,
मला हवा unique नवरा.

दोन पाहुणे येतात दारी,
चहा पोहे कार्यक्रम लय भारी. ...
निरोपाचा पत्ता नाही,
फूकटी स्वारी येती वारंवारी.... ...

साडी, लिपस्टिक आणि लाली..
लावून नटकी पण दिसते
जणू अप्सराच आली....
या इंद्रधनू  दरबारी. .........

शेवटी जुळवून येतात
रेशीम गाठी. ......
माशी शिंकते लगेचच . ...
निघता हुंड्याची बोलणी.

रूढी परंपरांचा
 असे मोठा साज..
बळी घेतले .....
कित्येक अहोरात...




जर लग्न म्हणजे
स्वर्गातील जोडी....
मग कशाला त्याकरता
ही खटाटोप एवढी....

एका दिवसाच्या सोहळ्यात खेळला जातोय. ..
लाखोंचा जुगार. .....
कुणी तरी थांबवा रितीच्या नावाखाली होणारा
पैश्यांचा उतमाज....


#मनाचीसनक.......#कागदावरठळक.

Dahshat

शू.......  शू....... शू.......

यही हैं वो
वही हैं वो
जो भी हैं वो
नहीं छोड़ेगा वोह

शू....... शू....... शू.......
कुछ तो बताती हैं ...ये मंद मंद आवाजे
गौर कर तू ... समझ ये इशारे
बड़ी बेखबर तू....चल रही हैं|
पता नहीं अंजाम ...क्या होगा आगे...||

शू....... शू...... शू.....
माहिर हैं वो
नहीं जाहिर हैं वो
शातिर हैं वो
नहीं जाने देगा वो

हवस हैं वो
डर हैं वो
कातिल हैं वो
नहीं बक्शेंगा वो
यही बताती हैं ..... यह हवाए
नजरअंदाज न कर... कदमो की आहटे  |
बड़ी बेखबर सी तू ...चल रही हैं

पता नहीं अंजाम क्या होगा आगे||  
तू online ये !!
( कु. निकिता अ. भगत)

mobile हा हाथी
कधीच धरलाय
लास्ट सीन तुझा
just आत्ताच पाहिलाय.....
दिवाना मी तुझा...झालोय वेडा-पिसा
भेटीला आतुर माझ्या मनाला...समजावतोय कसाबसा

तू online ये .. अग online ये
पोरी जरा online ये .....छोरी जरा online ये.

facebook आणि twitter वर
फूल टू तुझा टशन
online असूनही मला
देत नाही तू attention

Instagram चा फोटो
दिसतोय facebook ला here
Paut केलेली pose हि तुझी
केली मी like, comment आणि share

नखरा हा तुझा ...करतोय वेडा पिसा
3G रेचार्गे करून करून...रिकामा झाला खिसा

तू online ये .. अग online ये
पोरी जरा online ये .....छोरी जरा online ये.

इतक्या सगळ्या फोटोंचा
केला तू snapchat
micky mause पण फसला
जेव्हा झाली तू HOT CAT

funny shunny असतात तुझ्या
snapchat च्या स्टोरी
घाबरलो ना बघून तुझी
मांजरासारखी pony

chatting करू .. मग dating करू
कुठे तरी काही तरी... setting हि करू

तू online ये .. अग online ये
पोरी जरा online ये .....छोरी जरा online ये.